S M L
Football World Cup 2018

पनवेल महापालिकेचा भाजपच्या सत्तेनं 'शुभारंभ'

भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत पालिकेवर झेंडा फडकावलाय.

Sachin Salve | Updated On: May 26, 2017 02:06 PM IST

पनवेल महापालिकेचा भाजपच्या सत्तेनं 'शुभारंभ'

26 मे : पहिल्यांदाच निवडणूक होणाऱ्या पनवेल महापालिकेत भाजपने सत्तेचा 'श्रीगणेशा' केलाय. भाजपने स्पष्ट बहुमत मिळवत पालिकेवर झेंडा फडकावलाय.

नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महापालिका आपल्या पहिल्यावहिल्या निवडणुकीला सामोरं गेली. 78 जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सकाळपासून भाजपने आघाडी घेत आता बहुमतात बदलली आहे. भाजपने बहुमताचा आकडा पार करत 44 जागा पटकावल्या आहेत.  आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वात भाजपने महापालिका जिंकत मोदी सरकारला विजयी भेट दिलीये.

पनवेल  महापालिका निवडणूक

भाजप 44

शेकाप - 17

राष्ट्रवादी -1

काँग्रेस -01

शिवसेना - 0

इतर - 0

 एकूण जागा 78

मॅजिक फिगर -40

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 26, 2017 01:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close