Elec-widget

भाजप आमदार अमित साटम यांची भर रस्त्यात अर्वाच्च शिवीगाळ

भाजप आमदार अमित साटम यांची भर रस्त्यात अर्वाच्च शिवीगाळ

7 सप्टेंबर रोजी अमित साटम अंधेरी पश्चिम येथील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले असता ही मारहाण आणि शिवीगाळ केलीय .यावेळी अमित साटम यांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना देखील दमदाटी केलीय.

  • Share this:

10 सप्टेंबर, मुंबई : भाजप नेते दिवसेंदिवस वादाच्या भोवऱ्यात अडकताना दिसतायत.असंच काहीसं अंधेरी पश्चिम येथील आमदार अमित साटम यांच्यासोबत होताना दिसतंय.कारण फेरीवाल्यांना शिवीगाळ आणि मारहाण करण्याचा साटम यांचा व्हिडिओ  व्हायरल झालाय.

7 सप्टेंबर रोजी अमित साटम अंधेरी पश्चिम येथील फेरीवाल्यांना हटवण्यासाठी गेले असता ही मारहाण आणि शिवीगाळ केलीय .यावेळी अमित साटम यांनी तिथे उपस्थित असलेल्या पोलिसांना देखील दमदाटी केलीय.पोलीस काहीच कारवाई करत नाही असा आरोप करत त्यांना पोलिसांना दमदाटी केलीय.

मारहाण झालेल्या फेरीवाल्यांनी अमित साटम यांच्या विरोधात  जुहू पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलीय. त्यामुळे पद्धतीने लोकप्रतिनीधीने शिवगीळ आणि मारहाण करणं हे कितपत योग्य आहे यावर एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2017 01:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...