अमित शहांनी सिद्धिविनायक बाप्पाकडे काय मागितलं मागणं? पाहा PHOTOS

गृहमंत्री अमित शाह आज मुंबईमध्ये आहेत. अमित शहा मुंबईत दाखल झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. यानंतर ते दुपारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.

News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2019 07:27 PM IST

अमित शहांनी सिद्धिविनायक बाप्पाकडे काय मागितलं मागणं? पाहा PHOTOS

गृहमंत्री अमित शाह आज मुंबईमध्ये आहेत. अमित शहा मुंबईत दाखल झाल्यावर त्यांनी सर्वप्रथम सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं आहे. यानंतर ते दुपारी लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. सगळ्यांची विघ्न विघ्नहर्ता दूर करो असं मागणं त्यांनी बाप्पा चरणी केलं आहे.

अमित शहा यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेत्यावेळी त्यांच्यासोबत आशिष शेलारदेखील उपस्थित होते.

आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला ते भेट देणार आहेत. तर चारच्या सुमाराला ते नवी दिल्लीला रवाना होतील.

यावेळी अमित शहांनी सिद्धिविनायकाची आरती केली.

अमित शहा यांच्या स्वागतासाठी शिवसेनेचे आदेश बांधेकरदेखील उपस्थित होते.

Loading...

विधानसभेची जोरदार तयारी भाजपने सुरू केली आहे. त्सासाठी अमित शहा काल सोलापूरमध्ये दाखल झाले होते.

धानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसमधील अनेक दिग्गज नेत्यांनी भाजप-शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. यावर अमित शहांनी जोरदार पलटवार केला आहे.

'मी पुन्हा येणार आहे, महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता येणार आहे', असा पुनरुच्चार यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विशेष म्हणजे अमित शाह उपस्थित असताना त्यांनी हे वक्तव्य केलं.

अमित शाहांनी त्यांच्या भाषणात याला दुजोराही दिला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचं कौतुक केलं. तर 'भाजपने आतापर्यंत केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगण्यासाठी भाजपने ही महाजनादेश यात्रा काढली आहे.

राष्ट्रवादी-काँग्रेसमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी इतक्या वर्षात काय केलं ते सांगावं' असंही अमित शहा म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 2, 2019 01:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...