S M L

#बिनधास्तबोला : मुंबईसाठी बुलेट ट्रेन गरजेची की सोईसुविधा आणि सुरक्षित प्रवास ?, कमेंट करा

तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात, खाली दिलेल्या कमेंट बाॅक्समध्ये कमेंट नोंदवा

Sachin Salve | Updated On: Sep 29, 2017 06:24 PM IST

#बिनधास्तबोला : मुंबईसाठी बुलेट ट्रेन गरजेची की सोईसुविधा आणि सुरक्षित प्रवास ?, कमेंट करा

29 सप्टेंबर : देशाच्या करांच्या 30 टक्के वाटा उचणाऱ्या देशाची आर्थिक राजधानी मुंबईची अवस्था काय आहे हे मुंबईत प्रवास करणारा सहज सांगू शकतो. मुंबईकरांना गारेगार लोकल, मोनो रेल्वे, मेट्रो रेल्वेचं स्वप्न दाखवणारे आता बुलेट ट्रेनचं खुळ घेऊन आले आहे. हजारो कोटी रुपये एकट्या बुलेट ट्रेनवर खर्च होणार आहे. पण, मुंबईकरांना हे खरंच गरजेचं आहे का ?, एलफिन्स्टन स्टेशनवरील दुर्घटनेला कोण जबाबदार आहे?, ज्या 22 निष्पाप लोकांचा बळी गेलाय त्याला कारणीभूत कोण आहे ?, दररोज 15 लोकांचा लोकल अपघात मृत्यू होतो याला कोण जबाबदार आहे ? असा सवाल तमाम मुंबईकरांच्या मनात निर्माण झालाय.

तुम्हीही तुमच्या प्रतिक्रिया नोंदवू शकतात, खाली दिलेल्या कमेंट बाॅक्समध्ये.... कमेंट नोंदवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 29, 2017 04:39 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close