भुजबळांना कोणत्या आरोपाखाली अटक ?

भुजबळांना कोणत्या आरोपाखाली अटक ?

- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भुजबळ यांचा आपला मुलगा आणि पुतण्यासह सहभाग

  • Share this:

मुंबई, 04 मे : माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांना दोन वर्षांनंतर तुरुंगातून जामिनावर बाहेर येणार आहे. कोर्टाने भुजबळांना जामीन मंजूर केलाय. भुजबळांना कोणत्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. याचा हा आढावा

 ईडीकडून भुजबळांवर आरोप

- महाराष्ट्र सदन कंत्राटात गैरव्यवहार

- भुजबळांवर मनी लाँड्रिंगचा आरोप

- बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात भुजबळ यांचा आपला मुलगा आणि पुतण्यासह सहभाग

- भुजबळांचा परवेश कन्स्ट्रक्शन बेहिशेबी मालमत्ता प्रकऱणातला सहभाग स्पष्ट

- त्यामुळे पैशाचा झालेला व्यवहार अधिक स्पष्ट होण्यासाठी भुजबळांच्या कोठडीची आवश्यकता

- आतापर्यंत केवळ 114 कोटींचा छडा

- 750 कोटींचा व्यवहाराविषयी अद्याप माहिती नाही

- महाराष्ट्र सदन प्रकरणी एम.एस.चमणकर यांनी भुजबळ कुटुंबियांच्या ओरिजिन इन्फ्रास्टक्चरला 6.03 कोटी दिले

- प्राईम बिल्डर आणि डेव्हलपरकडून 18.05 कोटींचे अपारदर्शक व्यवहार

- चमणकर एन्टरप्राईझेसला काम देण्यात भुजबळांनी पदाचा वापर केला

- एमईटीच्या ऑफिसमध्ये कोटींचे गैरव्यवहार

- मात्र असे कोटी रुपयांचे व्यवहार न झाल्याचा भुजबळांचा दावा

- मंत्रिपदाचा भुजबळांनी दुरुपयोग केला

First published: May 4, 2018, 5:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading