S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: अंधेरी स्थानकावरून संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
  • VIDEO: अंधेरी स्थानकावरून संजय निरुपम यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    Published On: Sep 10, 2018 10:29 AM IST | Updated On: Sep 10, 2018 11:08 AM IST

    10 सप्टेंबर : गेल्या 16 ते 17 दिवसांपासून देशाची जनता इंधन दरवाढीची झळ सोसतेय आणि याच इंधन दरवाढीविरोधात आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. काँग्रेसनं पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, शेकाप, डावे पक्ष, बसपा आणि पीपल रिपब्लिकन पक्षानं पाठिंबा दर्शवला आहे. अंधेरी स्थानकात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लोकल रोखण्यात आली. या आंदोलनानंतर अशोक चव्हाण, संजय निरुपम, माणिकराव चव्हाण यांना पोलिसांना ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close