• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बेस्टच्या संपावर शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर
  • VIDEO : बेस्टच्या संपावर शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 09:25 AM IST | Updated On: Jan 14, 2019 09:30 AM IST

    मुंबई, 14 जानेवारी : बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासाठी टीकेचे धनी ठरलेल्या उद्धव ठाकरेंनी मौन सौडलं आणि बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या अवाजवी असल्याचा सूर आळवला. मात्र एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नाही असा शब्ददेखील त्यांनी दिला. त्यावर 'आमच्या कोणत्याही मागण्या अवाजवी नाहीत, आम्ही आमच्या किमान जगण्यासाठीच्या मागण्या मागतो आहोत' असं प्रत्युत्तर बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close