ठाण्यात आंदोलकांनी बसेसच्या चाकांमधली हवा सोडली

ठाण्यात आंदोलकांनी बसेसच्या चाकांमधली हवा सोडली

आंदोलकांनी बसेस थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या बसेस थांबल्या नाहीत त्यांच्या चाकांमधली हवा काढली गेली.

  • Share this:

ठाणे, 03 जानेवारी : ठाण्यात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असला, तरी आंदोलकांनी बसेस थांबवण्याचा प्रयत्न केला. आणि ज्या बसेस थांबल्या नाहीत त्यांच्या चाकांमधली हवा काढली गेली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 3, 2018 03:54 PM IST

ताज्या बातम्या