• मुंबईच्या जखमेवर मीठ

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: May 18, 2011 12:41 PM IST | Updated On: May 13, 2013 03:58 PM IST

    मुंबईत 5500 हजार एकर जमीन ही मिठागरांची आहे. पण गेल्या 20-25 वर्षात ही जमीन झपाट्याने कमी होत आहे. ती का कमी होत आहे आणि ही जमीन अशीच कमी होत राहिली तर मुंबईचं काय होणार.. याच विषयावरचा रोहिणी गोसावी यांचा रिपोर्ताज मुंबईच्या जखमेवर मीठ...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading