• होम
  • व्हिडिओ
  • रेल्वे पुलावर सेल्फी आणि टिकटॉक VIDEO; दोघांना अटक
  • रेल्वे पुलावर सेल्फी आणि टिकटॉक VIDEO; दोघांना अटक

    News18 Lokmat | Published On: Apr 13, 2019 12:47 PM IST | Updated On: Apr 13, 2019 12:47 PM IST

    ठाणे, 13 एप्रिल : मोबाईलमधील सेल्फी आणि टिकटॉक अ‍ॅपची भुरळ आजकालच्या तरुणाईमध्ये वाढत आहे. ठाणे ते मुंब्रा रेल्वेमार्गावरील नव्या रेल्वे पुलावर तरुण मुलं सेल्फी आणि टिकटॉक काढत असल्याची माहिती मिळताच आरपीएफने छापा टाकत 2 तरुणांना ताब्यात घेतलं. मुकसिद इब्राहिम मुकादम आणि मोह कासीम सय्यद अशी या मुलांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी