• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबईतील पूल दुर्घटनेबाबत धक्कादायक खुलासा
  • VIDEO: मुंबईतील पूल दुर्घटनेबाबत धक्कादायक खुलासा

    News18 Lokmat | Published On: Mar 16, 2019 03:49 PM IST | Updated On: Mar 16, 2019 03:49 PM IST

    मुंबई, 16 मार्च : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ गुरुवारी सायंकाळच्या सुमारास झालेल्या पूल दुर्घटनेत सहा जणांचा बळी गेला. या सहा जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या डी. डी. देसाई शोधण्याचा प्रयत्न न्यूज18 लोकमतने केला. पण, दिलेल्या पत्त्यावर डी. डी. देसाईचं कार्यालयच नसल्याचं आढळून आलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading