शिवसेना-राणेंचे कार्यकर्ते भिडले

शिवसेना-राणेंचे कार्यकर्ते भिडले

  • Share this:

20 फेब्रुवारी : नितेश राणेंची स्वाभिमान संघटना आणि शिवसेनेत राडा झालाय. वरळी फोर सीझन्स हॉटेलच्या बाहेर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते भिडले. फोर सिझन्स हॉटेलमधल्या युनियन स्थापनेच्या मुद्द्यावरून हा राडा झाला. शिवसेना आणि स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यातच एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. याप्रकरणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

First published: February 20, 2014, 9:51 PM IST

ताज्या बातम्या