कॅम्पाकोलावर हातोडा, गेट तोडलं

  • Share this:

Image img_237402_campacola44_240x180.jpg12 नोव्हेंबर :  मुंबईतल्या वरळी भागातल्या कॅम्पाकोला इमारतीवर महापालिकेने, अखेर गेट तोडण्यात आले. रहिवाशांनी कारवाईला जोरदार प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण प्रचंड पोलीस बंदोबस्त आणि कर्मचार्‍यांचा फौजफाटा यांच्या मदतीनं त्यांचा प्रतिकार मोडून काढण्यात आला.

सर्वप्रथम बुलडोझरच्या सहाय्यानं कॅम्पाकोलाचं गेट तोडण्यात आली. त्यावेळी रहिवाशी आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापट झाली. तर विरोध करणार्‍या रहिवाशांची धरपकड करण्यात आली. नंतर सोसायटीतल्या लोकांना बाहेर काढण्याची कारवाई सुरु झाली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2013 11:20 AM IST

ताज्या बातम्या