मुंबई, 28 फेब्रुवारी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाई करायलाच हवी होती अशा शब्दांत एअर स्ट्राईकवर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी भारतीय असल्याचा अभिमान आहे असंही त्या म्हणाल्या. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी एक गाणंही गायलं.