'अमिताली' चा ग्रँड रिसेप्शन सोहळा ; अमिताभ बच्चन यांच्यापासून ते बप्पी लहरी, कोण कोण आलं?

राज ठाकरे यांच्या मुलगा अमित हा मिताली बोरूडेसोबत आज लग्नबेडीत अडकला.लग्न सोहळा आटोपल्यानंतर संध्याकाळी ग्रँड असं रिसेप्शन ही आयोजित करण्यात आलं होतं. या रिसेप्शनला बाॅलिवूड आणि मराठी कलाकारांनी हजेरी लावली

News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2019 11:42 PM IST

'अमिताली' चा ग्रँड रिसेप्शन सोहळा ; अमिताभ बच्चन यांच्यापासून ते बप्पी लहरी, कोण कोण आलं?

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलगा अमित - मिताली बोरूडेसोबत आज लग्नबेडीत अडकला. या लग्नात अनेक राजकीय मंडळींपासून ते बाॅलिवूड आणि उद्योजकांनी हजेरी लावली होती. लग्न सोहळा आटोपल्यानंतर संध्याकाळी ग्रँड असं रिसेप्शन ही आयोजित करण्यात आलं होतं.

या रिसेप्शन अमित हा शानदार अशा ब्लॅक सूटमध्ये आला होता.

 शाहरूख खान आधी अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या लग्नसोहळ्याला आले

Loading...

अमित आणि मिताली यांच्या रिसेप्शन सोहळ्याला बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरूख खान हजेरी लावली.

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र

ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र

लग्नसोहळ्याला मिस्टर परफेक्टनिश आमिर खानने हजेरी लावली होती, तर रिसेप्शनला बाॅलिवूडचा शहेनशहा अमिताभ बच्चन आले होते.

 अमिताभ बच्चन यांची उपस्थितीनंतर बाॅलिवूड आणि मराठीतील अनेक कलाकार यावेळी हजर होते.

मुंबईतल्या लोअर परळ परिसरातल्या सेंट रेजिसमध्ये मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलं. या लग्नासाठी प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींनी आवर्जून हजेरी लावली.

मुहूर्ताच्या ठोक्यावर थोरले ठाकरे म्हणजेच उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्यसह हजर झाले. याशिवाय सगळे राजकीय हेवेदावे बाजुला ठेवून प्रमुख राजकीय नेते वधु-वराला आशीर्वाद देण्यासाठी लग्नाला उपस्थित होते.

अमित-मिताली आणि आई शर्मिला ठाकरे

अमित-मिताली आणि आई शर्मिला ठाकरे

अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव

अंकुश चौधरी, केदार शिंदे आणि भरत जाधव

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ

अभिनेता सिद्धार्थ जाधव

अभिनेता सिद्धार्थ जाधव

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन

उर्मिला मातोंडकर

उर्मिला मातोंडकर

अभिनेता संजय नार्वेकर

अभिनेता संजय नार्वेकर

राज ठाकरे यांच्यासह अमित, मिताली आणि शर्मिला ठाकरे

अभिनेत्री किशोरी शहाणे

अभिनेत्री किशोरी शहाणे

अभिनेते महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर

अभिनेते महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर

महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते नारायण राणे

मास्टर ब्लास्टर सचिन आणि अंजली तेंडुलकर

मास्टर ब्लास्टर सचिन आणि अंजली तेंडुलकर

अभिनेता सुनील शेट्टी

अभिनेता सुनील शेट्टी

अभिनेता सिद्धार्थ जाधव

अभिनेता सिद्धार्थ जाधव

बाॅलिवूडचे प्रसिद्ध पटकथाकार सलीम खान

बाॅलिवूडचे प्रसिद्ध पटकथाकार सलीम खान

बाॅलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर

बाॅलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर

चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे

चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे

संगीतकार बप्पी लहरी

संगीतकार बप्पी लहरी
 
शंकर महादेवन

शंकर महादेवन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2019 10:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...