कोण आहेत राज ठाकरेंच्या सुनबाई मिताली बोरुडे?

मुंबईतल्या लोअर परळ परिसरातल्या सेंट रेजिसमध्ये मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलं. या लग्नासाठी प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींनी आवर्जून हजेरी लावली.

News18 Lokmat | Updated On: Jan 27, 2019 11:06 PM IST

कोण आहेत राज ठाकरेंच्या सुनबाई मिताली बोरुडे?

 राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरूडेचा आज लग्नसोहळा पार पडला. मुंबईतल्या लोअर परळ परिसरातल्या सेंट रेजिसमध्ये मोठ्या थाटामाटात हे लग्न पार पडलं. या लग्नासाठी प्रत्येक क्षेत्रातल्या दिग्गज मंडळींनी आवर्जून हजेरी लावली.

 मागील वर्षी त्यांचा 11 डिसेंबरला साखरपुडा झाला होता. योगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा झाला.

योगायोग म्हणजे राज ठाकरे यांचा 11 डिसेंबर हा लग्नाचा वाढदिवस. त्याच दिवशी अमितचा साखरपुडा झाला.

 मिताली या मुंबईतले सुप्रसिद्ध डॉक्टर संजय बोरुडे यांची कन्या आहेत.

Loading...

 मिताली फॅशन डिझायनर आहे. शिवाय ती उर्वशी राज ठाकरे यांच्याबरोबरही काम करते.

 अमित आणि मिताली या दोघांची बालपणाची मैत्री आहे. अमित ठाकरे यांनी डीजी रुपारेल कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलं. तसंच त्यांनी आर्किटेक्चरचंही शिक्षण घेतलं आहे.

 तरुणाईमध्ये अमित यांची फार क्रेझ दिसून येते. वडील राज ठाकरेप्रमाणेच अमितही व्यंगचित्रकार आहेत. ते स्केचिंगही करतात. (साभार - अमित ठाकरे फेसबुक पेज))

अमित हे फुटबॉलप्रेमी असून ते स्वतः फुटबॉल खेळतात. (साभार - अमित ठाकरे फेसबुक पेज)

फुटबॉल स्टार रोनाल्डिनोला भारतात आणण्यात अमित यांची फार मोठी भूमिका आहे. (साभार - अमित ठाकरे फेसबुक पेज)

 2017 च्या महापालिका निवडणुकीदरम्यान अमित ठाकरे आजारी होते. मात्र आजारातून बरे झाल्यानंतर ते राजकारणात सक्रीय झाले.

त्यानंतर मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अमित यांनी त्यांची बालमैत्रीण मितालीसोबत साखरपुडा केला.

अमित आणि मिताली दोघेही बालपणीचे मित्र आहे आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात झालं आहे.

अमित आणि मिताली दोघेही बालपणीचे मित्र आहे आणि आता त्या मैत्रीचं रूपांतर सुंदर नात्यात झालं आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 27, 2019 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...