मुंबई, 23 जानेवारी : मनसेचं 14 वर्षातलं पहिलं महाअधिवेशन मुंबईत सुरू आहे. राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेतेपदी निवड झाली. राजपुत्राच्या सक्रिय राजकारणातल्या प्रवेशाविषयी अनेकांना उत्सुकता होती. 27 वर्षांत मी पहिल्यांदा व्यासपीठावरून बोलत आहे, असं म्हणून अमित ठाकरे यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी नेमके कुठले मुद्दे मांडले.. पाहा हा VIDEO