• होम
  • व्हिडिओ
  • '...आता संघटनेत फूट पडू देऊ नका', अजित पवारांचं मराठा मोर्चेकऱ्यांना आवाहन
  • '...आता संघटनेत फूट पडू देऊ नका', अजित पवारांचं मराठा मोर्चेकऱ्यांना आवाहन

    News18 Lokmat | Published On: Nov 29, 2018 03:11 PM IST | Updated On: Nov 29, 2018 04:24 PM IST

    मुंबई, 29 नोव्हेंबर : मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढण्यात यावा, या मागणीसाठी आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या मराठा मोर्चेकऱ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भेट घेतली आहे. 'सर्वांच्या लढ्यामुळे आरक्षणाची मागणी पूर्ण होत आहे, आता संघटनेत फुट पडू देऊ नका,' असं आवाहनही अजित पवारांनी यावेळी केलं. तसंच प्रख्यात वकील देऊन याबाबतचा मायना तयार केला पाहिजे. मराठा समाजाला कोर्टात टिकेल असं आरक्षण मिळालं पाहिजे, अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading