Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भाऊ अमितच्या लग्नाला जाणार का? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर
  • VIDEO: भाऊ अमितच्या लग्नाला जाणार का? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

    News18 Lokmat | Published On: Jan 7, 2019 05:49 PM IST | Updated On: Jan 7, 2019 05:49 PM IST

    मुंबई, 7 जानेवारी :'अमितच्या लग्नाला नक्कीच जाणार, जायला लागणारच. यामध्ये राजकारण नाही,' असं म्हणत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा असलेले अमित ठाकरे हे आदित्य ठाकरे यांचे भाऊ आहेत. राज ठाकरे यांनी स्वत: मातोश्री या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जात त्यांना मुलगा अमितच्या लग्नाची पत्रिका दिली. या घडामोडीची महाराष्ट्रात मोठी चर्चाही झाली. आता उद्धव ठाकरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबासह या लग्नसोहळ्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी