• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO: राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Oct 31, 2019 07:20 PM IST | Updated On: Oct 31, 2019 07:20 PM IST

    राज्यपालांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे म्हणाले, ओला दुष्काळासंदर्भात चर्चा झाली. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही राज्यपालांना भेटलो. नेमकी काय चर्चा झाली याची माहिती आदित्य यांनी या भेटीनंतर दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी