वांद्रेमध्ये टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

वांद्रेमध्ये टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

  • Share this:

मुंबई,11 सप्टेंबर: मुंबईच्या वांद्रे वरळी सिलिंकवर टोल देण्याच्या वादातून एका टोल कर्मचा-यवर चाकू हल्ला करण्यात आला आहे . हा सगळा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय.

यावेळी टोल कर्मचारी चौहान जखमी झाला आहे. तर  त्याला उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान याप्रकरणी दोन लोकांना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे. तसंच या  त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय .

First published: September 11, 2017, 10:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading