S M L

राज्यात कृषी खात्यातली 36 हजार पदं भरणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आत ही पदे भरली जातील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 16, 2018 01:29 PM IST

राज्यात कृषी खात्यातली 36 हजार पदं भरणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई, 16 मे : राज्यात 36 हजार पदे भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विशेष म्हणजे कृषी खाते आणि कृषी खात्याशी संबंधित ही पदे भरली जाणार आहेत. हे आर्थिक वर्ष पूर्ण होण्याच्या आत ही पदे भरली जातील. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

तर पुढील आर्थिक वर्षात आणखी 36 हजार पदे भरली जाणार आहेत. गाव पातळीवर कृषी विषयक कामे होत नसल्याची ओरड गेली अनेक दिवस सुरू आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

Live TV

News18 Lokmat
close