मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /आयफोनचीही तस्करी, मुंबई विमानतळावर तब्बल 3 हजार 646 iPhones जप्त, किंमत 42 कोटी!

आयफोनचीही तस्करी, मुंबई विमानतळावर तब्बल 3 हजार 646 iPhones जप्त, किंमत 42 कोटी!

डीआरआयच्या टीमने  3,646 आयफोन जप्त केले आहे. यात 13 pro सिरीजचे  2,245 आयफोन ( iPhone 13 Pro) जप्त केले आहे. यामध्ये आयफोनसह अॅपल वॉच, गुगल पिक्सेलही फोन सापडले आहे.

डीआरआयच्या टीमने 3,646 आयफोन जप्त केले आहे. यात 13 pro सिरीजचे 2,245 आयफोन ( iPhone 13 Pro) जप्त केले आहे. यामध्ये आयफोनसह अॅपल वॉच, गुगल पिक्सेलही फोन सापडले आहे.

डीआरआयच्या टीमने 3,646 आयफोन जप्त केले आहे. यात 13 pro सिरीजचे 2,245 आयफोन ( iPhone 13 Pro) जप्त केले आहे. यामध्ये आयफोनसह अॅपल वॉच, गुगल पिक्सेलही फोन सापडले आहे.

मुंबई, 28 नोव्हेंबर : परदेशातून येणारे काही तस्कर या ना त्या युक्त्या लढवून सोन्याची बिस्कीट (gold biscuit) किंवा ड्रग्स (drugs) मोठ्या हुशारीने सोबत आणतात पण मुंबई विमानतळावरील (Mumbai airport) कर्मचाऱ्यांच्या नजरेतून ते कधी सुटत नाही. पण, आता तर महागड्या अशा आयफोनचा (iPhone smuggling Racket)  मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. हाँगकाँगवरुन हे आयफोन मेमरी कार्ड म्हणून आणण्यात येते होते, पण महसूल गुप्तचर संचलनालय (Directorate of Revenue Intelligence) अर्थात डीआरआयने याचा पर्दाफाश केला आणि तब्बल तब्बल 3 हजार 646 आयफोन (iPhones)जप्त केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महसूल गुप्तचर संचलनालय DRI ने एक मोठा कारवाई केली आहे.  हाँगकाँगवरून (Hong Kong, at Air Cargo Complex (ACC)) मोबाईलचे पार्सल आले होते.  छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर ( Chhatrapati Shivaji International Airport, Mumbai) हे पार्सल पोहोचल्यानंतर याची तपासणी करण्यात आली. पार्सल जेव्हा उघडून पाहण्यात आले तेव्हा यात नवीन आयफोन असल्याचे समोर आले आहे. स्वस्त फोनची माहिती देऊन महागडे आयफोन मागवण्यात आले होते.

21 व्या वर्षी सुरु केला बिझनेस, 26 व्या वर्षा झाली अब्जाधीश

डीआरआयच्या टीमने  3,646 आयफोन जप्त केले आहे. यात 13 pro सिरीजचे  2,245 आयफोन ( iPhone 13 Pro) जप्त केले आहे. यामध्ये आयफोनसह अॅपल वॉच, गुगल पिक्सेलही फोन सापडले आहे.  या आयफोनची किंमत तब्बल  42.86  कोटी रुपये आहे. पण, जे पार्सल मागवण्यात आले होते, त्यामध्ये या फोनची किंमत ही फक्त 80 लाख सांगण्यात आली होती.

डेब्यू न करताच खेळलेल्या भरतची फिल्मी Love Story, 10 वर्षांच्या डेटिंगनंतर...

एका आयफोनची किंमत ही कमी कमी ७० हजार रुपये आहे. तर यातील iPhone 13 Pro व्हर्जन फोन हा १ लाख ८० हजार इतकी किंमत आहे. भारतात ज्या इलेक्ट्रिक वस्तू आयात केल्या जातात त्यावर ४४ टक्के सीमाशुल्क आकारला जातो. हा सीमाशुल्क टाळण्यासाठी कमी किंमती दाखवून इलेक्ट्रिक वस्तू लपून आणल्या जातात. पहिल्यांदाच मुंबई विमातळावर आयफोन तस्करीचा भांडाफोड करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास अधिकारी करत आहे.

First published:
top videos