• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: विरोधक देशासोबत असते तर भीक मागायची वेळ आली नसती, राऊतांची काश्मीर प्रश्नावर प्रतिक्रिया
  • VIDEO: विरोधक देशासोबत असते तर भीक मागायची वेळ आली नसती, राऊतांची काश्मीर प्रश्नावर प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Aug 5, 2019 11:20 AM IST | Updated On: Aug 5, 2019 11:22 AM IST

    मुंबई, 05 ऑगस्ट : 35a असो 370 यावरती आता खुप मजा मारली. आता असं होणार नाही. देशाची जनता मोदींसोबत आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम '35 अ' रद्द करण्याच्या चर्चेमुळे काश्मीर खोऱ्यात तणाव निर्माण झाला आहे. यामुळे राज्यात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. तसंच सुरक्षा व्यवस्थाही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली आहे. त्यावर संजय राऊत बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी