मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ऐका पोलिसांची व्यथा...

ऐका पोलिसांची व्यथा...

पोलीस कर्मचार्‍यांवर असणार्‍या अतिताणाचे परिणाम दिसू लागलेत. मुंबईत दोन दिवसांपूर्वीच वाकोला पोलीस स्टेशनमध्ये एका पोलिसानं वरिष्ठावर गोळी झाडून आत्महत्या केली होती. आता कल्याण परिमंडळ 3 मधले दंगल विरोधी पथकातले पोलीस शिपाई जे. के. निकम आणि रामचंद्र शिंदे यांनीही पोलीस कर्मचार्‍यांच्या व्यथेला वाचा फोडली.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Kalyan, Mumbai, जे. के. निकम, मुंबई

पुढील बातम्या