ठाणे जिल्हा परिषदेत 187 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

ZP Thane Recruitment 2019 - ठाणे जिल्हा परिषदेत नोकरीची मोठी संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 08:41 PM IST

ठाणे जिल्हा परिषदेत 187 जागांवर भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

मुंबई, 20 जुलै : ठाणे जिल्हा परिषदेत नोकरीची मोठी संधी आहे. सुपर स्पेशालिस्ट, सायकोलॉजिस्ट, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरेपिस्ट, स्टाफ नर्स, डेंटल टेक्निशिअन अशा एकूण 187 जागा आहेत. त्या त्या प्रोफेशनप्रमाणे शैक्षणिक पात्रतेची गरज आहे.

पदं आणि पदसंख्या

सुपर स्पेशालिस्ट - 5

स्पेशालिस्ट - 36

MO MBBS - 19

Loading...

सायकोलॉजिस्ट - 1

MO (RBSK) (पुरुष)  - 6

MO (RBSK) (महिला) - 3

ऑडिओलॉजिस्ट - 1

नर्स (मनोवैज्ञानिक) - 1

सोशल वर्कर -1

फिजिओथेरेपिस्ट-2

कार्यक्रम समन्वयक - 1

पर्यवेक्षक -1

ऑप्टोमेट्रिस्ट  - 1

स्टाफ नर्स - 68

फार्मासिस्ट  -17

डेंटल टेक्निशिअन  - 1

डायलिसिस टेक्निशिअन -10

सल्लागार -4

सांख्यिकी सहाय्यक -1

कार्यक्रम सहाय्यक  - 4

ब्लॉक अकॉउंट -1

पॅरा मेडिकल वर्कर  - 2

MTS  - 1

NIFT मध्ये 179 जागांवर व्हेकन्सी, 'असा' करा अर्ज

वयाची अट

MBBS आणि स्पेशालिस्ट: 70 वर्षांपर्यंत

नर्स आणि टेक्निशिअन: 65 वर्षांपर्यंत

उर्वरित पदं: 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

नोकरीचं ठिकाण ठाणे आहे. अर्जाची फी खुल्या वर्गास 150 रुपये आणि राखीव वर्गास 100 रुपये

खूशखबर! सोन्या-चांदीच्या दरात घसरण, 'हे' आहेत नवे दर

अर्ज पाठवण्याचा पत्ता

राष्ट्रीय आरोग्य अभियान, DEIC, जिल्हा रुग्णालय, ठाणे

अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 जुलै 2019 ( संध्याकाळी 5 वाजेपर्यंत )

अधिक माहितीसाठी https://zpthane.maharashtra.gov.in/ इथे क्लिक करा.

तसंच पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी आहे. इथे सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक म्हणून व्हेकन्सी आहे. 45 पदांवर भरती केली जाणार आहे.

7वा वेतन आयोग : शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार 'हा' मोठा फायदा

पदाचं नाव - सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक

पदाची संख्या - 45

शैक्षणिक पात्रता - या पदासाठी 10वी उत्तीर्ण हवं. शिवाय  सर्व्हेअर कोर्स किंवा सब ओव्हरसीयर कोर्स केलेला असावा.

मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट आहे.

नोकरीचं ठिकाण पुणे आहे.

अर्ज करण्याचा पत्ता - अतिक्रमण/अनधिकृत  बांधकाम निर्मूलन विभाग, महानगरपालिका भवन,खोली क्र.119, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे-411005

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 जुलै 2019

अधिक माहितीसाठी तुम्ही https://majhinaukri.in/pmc-recruitment/ इथे क्लिक करा.

SPECIAL REPORT : सांगलीच्या 'गज्या'ने मालकाला केलं कर्जातून मुक्त!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 20, 2019 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...