एक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार! जाणून घ्या कसे?

अनेक कंपन्या आहेत ज्या ठिकाणी काम करताना तुम्हाला जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फिरता येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 17, 2019 08:37 PM IST

एक रुपयाही खर्च न करता जगप्रवास; शिवाय वर ७ लाख रुपयेही मिळणार! जाणून घ्या कसे?

प्रत्येकाला कुठे ना कुठे फिरायला जावं असं वाटत असतं. सर्वसामान्य माणूस पैसे साठवून एखादी सहल करुन येतो. त्यात फारतर राज्याबाहेर किंवा शेजारी देशात जाण्याला प्राधान्य दिलं जातं. अनेक जणांचं जगप्रवास करण्याचं स्वप्न असतं पण काही कारणानं ते पूर्ण होत नाही.

आता एकही रुपया खर्च न करता जगभर फिरण्याची संधी कशी मिळते ते तुम्हाला सांगणार आहे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या ठिकाणी काम करताना तुम्हाला जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये फिरता येणार आहे.

ट्रॅव्हल ब्लॉगिंग मोठ्या प्रमाणावर वाचलं जातं. यासाठी तुम्ही केलेला प्रवास आणि आठवणी ब्लॉगच्या माध्यमातून लिहायच्या आहेत. तुमचं लिखाण कोणाला आवडलं तर त्यासाठी पैसेही मिळतात. इतकंच काय तुम्हाला एखादी कंपनी फिरण्यासाठी पाठवू शकते. त्याबदल्यात तुम्हाला प्रवासाचं वर्णन कंपनीला पाठवायचं असतं.

Loading...

तुम्ही जर कोणत्याही साहसी क्रिडा प्रकारात प्रविण असाल तर तुमच्याकडे भरपूर संधी आहेत. योगा, पायलट, रॉक क्लायबिंग, स्किईंग किंवा स्कूबा डायव्हिंग याचे अधिकृत प्रशिक्षण घेतले असेल तर तुम्हाला प्रशिक्षक म्हणून काम करता येते. यात तुम्हाला शिकवण्याचे पैसेही दिले जातात आणि फिरायलाही मिळतं.

अनेक परदेशी कंपन्या उन्हाळ्याच्या सुट्टीत नोकरभरती करतात. यात मॅकिन्स अॅण्ड कंपनी, मॅरिअट, हिल्टन, अमेरिकन एक्सप्रेस, वॉल्ट डिझनी यांचा समावेश आहे. या कंपन्यात काम करताना तुम्हाला तिथं राहण्याचा खर्च करावा लागत नाही. तसंच पगारही भरपूर मिळतो.

तुम्हाला फिरायची सवय असेल तर हॉस्टेलमध्ये काम करु शकता. या दरम्यान तुम्ही हॉस्टेलमध्ये मोफत राहू शकता आणि तुमच्या कामाचा मोबदलाही मिळेल.

WWoofing, HelpX, Workaway या कंपन्यांनी वर्क एक्सचेंज प्रोग्रॅम सुरू केला आहे. यात तुमच्या फिरण्याची आवड पूर्ण करता येते. मात्र तुम्हाला आठवड्यातून ठराविक वेळ काम करावं लागेल. यामध्ये पारंपरिक काम, शेतीचे काम किंवा लहान मुलांची देखभाल यासारखी कामे नसतील.

हाऊस कार, ट्रस्टेड हाऊस सिटर या कंपन्या पाळीव प्राण्यांची देखभाल करण्याचे काम देते. जेव्हा पाळीव प्राण्यांचे मालक घरी नसताना त्यांची काळजी घ्यायची असते. याठिकाणी तुमची राहण्याची व्यवस्था केली जाते. त्याचबरोबर तुम्हाला पगारही चांगला मिळतो.

युनायटेड स्टेटस ऑफ अमेरिकेत फिरण्याचं तुमचं स्वप्न बाळगणाऱ्यांना ट्रॅव्हल नर्सिंग चांगला पर्याय आहे. यात तुम्ही फिरण्यासोबत तुमचं करिअरही करु शकता. या क्षेत्रात तुम्ही ७ लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकता.

तुमचं इंग्रजी चांगलं असेल तर तुमच्यासाठी देशाची सीमा अडथळा ठरत नाही. Diverbo ने अशा अनेक कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे ज्यामुळे तुम्हाला स्कॉटलंड, इंग्लंड, कॅनडा, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया या देशांत जायला मिळेल. तुम्हाला या ठिकाणी स्पॅनिश आणि जर्मन लोकांना इंग्रजी शिकवायचे काम असते.

परदेशात काम करण्याची तुमची इच्छा असेल तर न्यूझीलंड त्यासाठी योग्य देश आहे. या देशात अनेक रिसॉर्ट आणि समुद्र किनाऱ्यावर काम करणाऱ्यांची राहण्याची सोय केली जाते. तसेच या कामाचा पगारही चांगला मिळतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 17, 2019 08:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...