HONOR ने टेक्नो सॅव्हींसाठी आणलीय स्मार्टफोनमध्ये क्रांती, नव्या पिढीसाठी टेकचिक (TechChic)

HONOR ने टेक्नो सॅव्हींसाठी आणलीय स्मार्टफोनमध्ये क्रांती, नव्या पिढीसाठी टेकचिक (TechChic)

छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष पुरवत ब्रँडनं मोठं नाव कमावलंय आणि आता मागे वळून बघणं नाही. HONOR नं स्मार्टफोनमध्ये टेक्निक हा पारंपरिक ब्रँड बनवलाय.

  • Share this:

बाजारात आपलं स्थान अबाधित राहावं म्हणून मोबाइल कंपन्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असतात. टेक्नाॅलाॅजी मार्केटमध्ये त्यांचं ब्रँड नेम राहावं म्हणून ग्राहकांसाठी वेगवेगळी फीचर्स आणत असतात. या तगड्या स्पर्धेमुळे मोबाइल कंपन्या अत्याधुनिक टेक्नाॅलाॅजी वापरतातच, शिवाय खप वाढण्यासाठी मार्केटिंगही आकर्षक करतात. यातच आता नवं नाव आलंय, ते म्हणजे HONOR. यांनी स्मार्टफोन लाँच केलेत. त्यातल्या टेक्नाॅलाॅजीमुळे HONOR चे नाव ठळक झालंय.

HONOR टेक्नोसॅव्ही पिढीच्या रंगीन लाइफस्टाइलसाठी तयार केलाय आणि त्यातली टेक्नाॅलाॅजी ‘TechChic’ आहे. HONOR एकदम साइलिश आणि हायटेक स्मार्टफोन आहेत. यात TechChic नावाची अत्याधुनिक टेक्नाॅलाॅजी वापरील. नव्या पिढीसाठी HONOR नं स्मार्टफोनमध्ये क्रांतीच आणलीय.

2017 मध्ये HONOR 9 लाँच झाला होता तेव्हा त्याचे डिझाइन लाजवाब होते. 15 लेयरचे 3D कर्व्ह ऑरोरल ग्लासमुळे स्मार्टफोन आकर्षक झाला. त्यानंतर HONOR 10 आला तेव्हा तंत्रज्ञानात आणखी बदल झाले. यात पोलर कोटिंग टेक्नाॅलाॅजीचा वापर केला गेला. डिव्हाइसचे डिझाइनही अत्याधुनिक आहे. त्यामुळे लाइफस्टाइल स्मार्टफोन ऑफ द इयर EISA (European Imaging and Sound Association) अवाॅर्डही पटकावला.

HONOR च्या प्रत्येक नव्या रिलीजच्या वेळी नवं अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरलं जातं. त्यामुळे स्पर्धा आणखी वाढते. याशिवाय बटरफ्लाय स्क्रीन स्ट्रक्चर आणि HONOR Magic 2सह 3D ऑप्टिकल नॅनोमीटर व्हाक्युम टेक्नाॅलाॅजीमुळे HONOR वेगळा ठरतो. यामुळे HONOR ला मार्केटमध्ये मागणी वाढतेय.

HONOR View 20 मुळे हा स्मार्टफोन जास्त यशस्वी झाला. यात ऑरोरल नॅनो टेक्नाॅलाॅजीचा वापर केलाय. आकर्षक पंचहोल डिस्प्ले, वेगवान Kirin 980 chipset आहेत. HONOR चे लोभस लूक आणि आधुनिक, वेगवान टेक्नाॅलाॅजी यामुळे स्मार्टफोन्समध्ये HONOR नं क्रांतीच केलीय.

TechChicमुळे आधुनिक तंत्रज्ञान आणि लूक मिळालेय, त्यामुळे हा स्मार्टफोन नव्या पिढीला भुरळ पाडतोय. शिवाय त्याची किंमतही परवडेल अशी आहे. HONOR तरुण पिढीची पसंतीही आहे. फोनचा रंग, फोनचा लूक पहिल्यापासून आधुनिकच राहिलाय आणि त्यात बदल होत गेला. हीच परंपरा राखून HONOR 20 Pro आणि  HONOR 20 लाँच झालाय. त्यात नवं होलोग्रॅफिक डिझाइन आहे.

छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष पुरवत ब्रँडनं मोठं नाव कमावलंय आणि आता मागे वळून बघणं नाही. HONOR नं स्मार्टफोनमध्ये टेक्निक हा पारंपरिक ब्रँड बनवलाय. सोबत हायटेक ब्लेंड आणि अल्ट्रा माॅडर्न डिझाइन आणि ट्रेंडी लूक. ब्रँड नेहमीच सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतो. आपली कारागिरी आणि आधुनिक तंत्रज्ञानाने स्मार्टफोन नेहमीच सगळ्यांना चकित करत असतो.

HONOR आपल्या अत्याधुनिक टेक्नाॅलाॅजीमुळे जागतिक स्तरावर स्मार्टफोनने मोठमोठ्या फोन्सवर आघाडी मिळवलीय. प्रत्येक स्मार्टफोनच्या माॅडेलमध्ये नावीन्य असते. स्टाइलमध्येही HONOR स्मार्टफोन नावाजलेल्या ब्रँडना अटीतटीची स्पर्धा देतो. क्रिएटिव्ह मार्केटिंग कौशल्य आणि अत्याधुनिक टेक्नाॅलिॅजीमुळे HONOR नं बाजारात आपलं स्थान निश्चित केलंय आणि प्रस्थापित ब्रँड बनलाय.

नव्या वर्षासाठी २०२०साठी HONOR इंडियाची अनेक उत्पादने म्हणजे स्मार्टफोन्स, टीव्ही आणि वेअरेबल्स आहेत. आता आम्हाला उत्सुकता आहे ती TechChic ब्रँड कसा आहे त्याची.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या