Home /News /money /

Video : Zomato ड्रोनने करणार तुमच्या जेवणाची होम डिलीव्हरी

टेकइगल हायब्रिड ड्रोनच्या मदतीने एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणादरम्यान डिलीव्हरी नेटवर्क तयार करायला मदत करेल. मात्र याबद्दल कंपनीने कोणतीही आर्थिक माहिती दिलेली नाही.

झोमॅटोला टेकइगल हायब्रिड ड्रोनच्या मदतीने एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणादरम्यान डिलीव्हरी नेटवर्क तयार करायला मदत करेल. रेस्तरांची ऑनलाइन माहिती आणि खाण्याची होम डिलिव्हरी देणाऱ्या झोमॅटो कंपनीने लखनऊ येथील स्टार्टअप कंपनी टेकइगल इनोवेशन्सला विकत घेतले आहे.

पुढे वाचा ...

    First published:

    Tags: Drone, Zomato

    पुढील बातम्या