• होम
  • व्हिडिओ
  • Video : आता ATM कार्ड विसरा, मोबाईलने काढता येणार ATM मधून पैसे
  • Video : आता ATM कार्ड विसरा, मोबाईलने काढता येणार ATM मधून पैसे

    News18 Lokmat | Published On: Dec 10, 2018 08:47 AM IST | Updated On: Dec 10, 2018 08:47 AM IST

    नोटबंदीनंतर डिजिटल व्यवहाराला वेग आला आहे. एटीएम मशीनमध्ये असाच आणखी एक नवीन बदल लवकरच होणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी मोबाईलचा वापर करता येणार आहे. एटीएम स्क्रीनवरील कोड स्कॅन करून पैसे काढू शकणार आहात.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading