S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ATM वापरणाऱ्यांसाठी खूशखबर, आता SBI बँक देणार 'या' मोफत सेवा
  • VIDEO : ATM वापरणाऱ्यांसाठी खूशखबर, आता SBI बँक देणार 'या' मोफत सेवा

    News18 Lokmat | Published On: Jan 3, 2019 06:56 AM IST | Updated On: Jan 3, 2019 06:56 AM IST

    SBI (स्टेट बँक ऑफ इंडिया) देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे. संपूर्ण देशभरात 43 हजारांहून जास्त ATM सेवा आहेत. एटीएम कार्डचा वापर लोक जास्त प्रमाणात पैसे काढण्यासाठी किंवा खात्यातील रक्कम जमा तपासण्यासाठी करतात. पण आता स्टेट बँक ऑफ इंडियानं नवीन मशीनचा वापर करून ग्राहकांना वेगवेगळ्या सुविधा देण्याचं ठरवलं आहे. जाणून घ्या त्या सुविधा कोणत्या?

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close