• होम
  • व्हिडिओ
  • Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! - पैसे पाठवणं होणार आणखी सेफ, पाहा व्हिडिओ
  • Paytm वापरणाऱ्यांसाठी खुशखबर! - पैसे पाठवणं होणार आणखी सेफ, पाहा व्हिडिओ

    News18 Lokmat | Published On: Dec 7, 2018 07:01 AM IST | Updated On: Dec 7, 2018 07:01 AM IST

    नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंगचा वापर वाढत आहे. तेवढ्याच त्याच्या तक्रारीपण वाढत आहेत. या सर्व तक्रारींची दखल घेण्यासाठी एका डिजिटल बँकिंगमध्ये लोकपालाची नियुक्ती करण्याचा निर्णय RBIनं घेतला आहे. पाठवलेले पैसे त्या व्यक्तीच्या खात्यात गेलेच नाहीत पण आपल्या खात्यातून मात्र मात्र कट झाले, अशा तक्रारी वाढल्यामुळे रिझर्व बँकेनं एक नवा उपाय योजला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close