News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • Video : रोज कामाला येणाऱ्या पॅनकार्डचे नियम वाचावेच लागतील
  • Video : रोज कामाला येणाऱ्या पॅनकार्डचे नियम वाचावेच लागतील

    News18 Lokmat | Published On: Dec 4, 2018 06:55 AM IST | Updated On: Dec 4, 2018 06:55 AM IST

    तुम्ही जर पॅनकार्डसाठी अर्ज करणार अाहात तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण आयकर विभागाने पॅनकार्डच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. पॅनकार्डसाठी अर्ज करताना वडिलांचं नाव लिहणं बंधनकारक नाही आता तुम्ही आईच्या नावाचा उल्लेख करू शकता. आयकर विभागाकडून सूचना जारी करून हे नियम सांगण्यात आले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी