• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : महिन्याला 1 लाख रुपये कमवा, करा हा व्यवसाय
  • VIDEO : महिन्याला 1 लाख रुपये कमवा, करा हा व्यवसाय

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 10:58 AM IST | Updated On: Jan 15, 2019 10:58 AM IST

    तुम्हाला शेती किंवा शेतीपुरक व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही महिन्याला 50 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. हंगामी शेतीतून फारसं उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे शेतीपूरक व्यवसायातून भरघोस कमाई करता येईल. यामध्ये कुक्कुटपालन हा व्यवसाय भरपूर उत्पन्न मिळवून देतो. कमीत कमी 5 ते 9 लाख रुपयांची गुंतवणूक करुन या व्यवसायाची सुरुवात करता येते. पहिल्यांदा 1500 कोंबड्या घेऊन लेअर फार्मिंगला सुरुवात केल्यास 50 हजार ते 1 लाख रुपये प्रतिमहिना कमवू शकता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading