• होम
  • व्हिडिओ
  • Video : तुमच्याकडे आहेत अवघे काही तास, थोड्याच वेळाच SBI बंद करणार ही सेवा
  • Video : तुमच्याकडे आहेत अवघे काही तास, थोड्याच वेळाच SBI बंद करणार ही सेवा

    News18 Lokmat | Published On: Nov 30, 2018 08:12 PM IST | Updated On: Nov 30, 2018 08:18 PM IST

    जर तुमचं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाऊंट आहे. तर ही तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. बँकेने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार, १ डिसेंबरपासून तुमची इंटरनेट बँकिंग सेवा बंद होऊ शकते. एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाइट onlinesbi.com वर याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी