नवीन वर्षात मोदी सरकारची भेट, 120 तासांचं ट्रेनिंग घ्या आणि मिळवा नोकरी

1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'वरुण मित्र योजना' अंतर्गत सरकारकडून 21 दिवसांचं मोफत ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 1, 2019 09:25 AM IST

नवीन वर्षात मोदी सरकारची भेट, 120 तासांचं ट्रेनिंग घ्या आणि मिळवा नोकरी

देशभरातील बेरोजगार तरुणांसाठी केंद्र सरकारने एक नवीन योजना आणली आहे. 1 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'वरुण मित्र योजना' अंतर्गत सरकारकडून 21 दिवसांचं मोफत ट्रेनिंग दिलं जाणार आहे.

सोलार वॉटर पंम्पिंगच्या या कार्यक्रमाला 'वरूण मित्र' असं नाव देण्यात आलं आहे. या कार्यक्रमांतर्गत घेतलेल्या ट्रेनिंगनंतर तुम्हाला चांगली नोकरी दिली जाईल, असा सरकारचा दावा आहे.

ज्या तरूणांना आधीपासूनच नोकरी आहे, त्यांच्या पगारात या ट्रेनिंगच्या माध्यमातून वाढ होणार आहे. कसं घ्याल हे ट्रेनिंग? जाणून घ्या...

Loading...

रिन्यूएबल एनर्जी, सोलार रिसोर्स असेसमेंट आणि सोलार फोटोवोल्टिक, साइट फिजिब्लिटी, वॉटर टेबल, सोलर वॉटर पम्पिंग याबाबत लोकांना कुशल करणं, हे या योजनेचं उद्दिष्ट्य आहे.

या योजनेअंतर्गत 1 जानेवारी ते 19 जानेवारी 2019 या कालावधीत 120 तासांचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबरपर्यंत होती.

या ट्रेनिंगमध्ये क्लास रूम लेक्चरबरोबरच प्रॅक्टिकल, फील्ड व्हिजिट आणि इंडस्ट्रिअल व्हिजिटचाही समावेश असेल.

'वरुण मित्र' योजनेअंतर्गत दिलं जाणारं ट्रेनिंग हे मोफत असणार आहे. पण जर तुम्ही हॉस्टलमध्ये राहणार असाल तर त्यासाठी तुम्हाला प्रतिदिन 600 रुपये मोजावे लागतील.

इलेक्ट्रॉनिक, मॅकॅनिकल, ग्रॅज्युएट इंजीनिअर, सोलार एंटरप्रेन्योर्स, पीएससू अधिकाऱ्यांसाठी हे ट्रेनिंग फायदेशीर ठरू शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 1, 2019 09:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...