Railway Jobs : रेल्वेत 1.30 लाख Vacancies; कसं करायचं अप्लाय?

तुम्ही सरकारी नोकरीच्या शोधात असाल किंवा सुशिक्षित बेरोजगार असाल तर ही सुवर्णसंधी आहे. कारण रेल्वेमध्ये लवकरच 1.30 लाख पदांची भरती केली जाणार आहे.

  • Share this:

सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आणि बेकारांसाठी आता सुवर्ण संधी चालून आली आहे. कारण रेल्वेमध्ये 1.30 लाख Vacancy आहेत.

यासंदर्भातील माहिती 23 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान येणाऱ्या रोजगार समाचारमध्ये उपलब्ध असेल.

यासंदर्भातील माहिती 23 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान येणाऱ्या रोजगार समाचारमध्ये उपलब्ध असेल..

Loading...

1.30 लाख जागांव्यतिरिक्त IRCTCमध्ये अन्य 50 हजार जागांची देखील भरती होणार आहे. ही पहिली भरती असले ज्यामध्ये सवर्ण गरीबांना आरक्षण मिळणार आहे.

NTPCसाठी इच्छुक उमेदवार 28 फेब्रुवारीपर्यंत आपलं नाव रजिस्टर करू शकतात. यामध्ये ज्युनिअक क्लार्क कम टायपिस्ट, ट्राफिक असिस्टंट, स्टेशन मास्तर अशी पदं असणार आहेत.

पॅरामेडिकल कॅटॅगरीसाठी इच्छुक उमेदवार 4 मार्चपर्यंत आपलं नाव रजिस्टर करू शकतात. यामध्ये नर्स, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट अशी पदं असणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 05:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...