पोस्टात पैसे गुंतवायचेत? 'या' आहेत फायदेशीर योजना

पोस्टात पैसे गुंतवायचेत? 'या' आहेत फायदेशीर योजना

भारतीय पोस्ट 9 प्रकारच्या सेव्हिंग स्कीम्स चालवतात. त्या पुढीलप्रमाणे -

  • Share this:

मुंबई, 07 जून : सर्वसामान्यांचा कल पोस्टात पैसे गुंतवण्याकडे असतो. यात तुमचे पैसे सुरक्षित राहतात आणि तुम्हाला फायदाही होतो. भारतीय पोस्ट स्माॅल सेव्हिंग स्कीम्सही चालवतं. ती लोकप्रिय आहे. छोट्या शहरांमध्ये या सेव्हिंग स्कीम जास्त वापरल्या जातात. भारतीय पोस्ट 9 प्रकारच्या सेव्हिंग स्कीम्स चालवतात. त्या पुढीलप्रमाणे -

सेविंग्स अकाउंट

पाच वर्षांचं रिकरिंग डिपाॅझिट

टाइम डिपाॅझिट किंवा फिक्स्ड डिपाॅझिट

मंथली इन्कम स्कीम अकाउंट

सीनियर सिटिझन्स सेविंग्स स्कीम

15 वर्षांचा PPF

पोस्ट आॅफिसच्या सेव्हिंग स्कीम्सवर सरकारनं ठरवलेले व्याज दर लावले जातात.

10वी उत्तीर्ण असलेले घेऊ शकतात गॅस एजन्सी, 'हे' आहेत नियम आणि अटी

पोस्ट आॅफिसच्या स्माॅल सेव्हिंग्ज स्कीमबद्दल

खातं उघडण्यासाठी लागणारी कमीत कमी रक्कम

सेव्हिंग अकाउंट ( चेक अकाउंट ) - 20 रुपये

सेव्हिंग अकाउंट ( नाॅन चेक अकाउंट ) - 20 रुपये

मंथली इन्कम स्कीम - 1500 रुपये

फिक्स्ड डिपॉजिट अकाउंट- 200 रुपये

पब्लिक प्राॅव्हिडंट फंड - 500 रुपये

सीनियर सिटिझन सेव्हिंग स्कीम - 1000 रुपये

10वी उत्तीर्ण असलेले घेऊ शकतात गॅस एजन्सी, 'हे' आहेत नियम आणि अटी

पोस्ट आॅफिस अकाउंटवर मिळणारा व्याज दर

सेव्हिंग डिपाॅझिट - वर्षाला 4 टक्के

1 वर्षाचं टाइम डिपाॅझिट - 7 टक्के तिमाही

2 वर्षाचं टाइम डिपाॅझिट - 7 टक्के तिमाही

3 वर्षाचं टाइम डिपाॅझिट - 7 टक्के तिमाही

5 वर्षांचं टाइम डिपाॅझिट - 7.80 टक्के तिमाही

5 वर्षांचं रिकरिंग डाॅपाॅझिट - 7.30 टक्के तिमाही

5 वर्षांची सीनियर सिटिझन सेव्हिंग्ज स्कीम - 8.70 टक्के तिमाही

5 वर्षांची मंथली इन्कम स्कीम - 7.70 टक्के प्रति वर्षी

5 वर्षांचे नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट - वर्षाला 8 टक्के

पब्लिक प्राॅव्हिडंट स्कीम - वर्षाला 8 टक्के

किसान विकास पत्र - वर्षाला 7.7 टक्के ( 12 महिन्यांची मॅच्युरिटी )

सुकन्या समृद्धी अकाउंट स्कीम - वर्षाला 8.50 टक्के

रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सरकारनं उचललं हे पाऊल

मॅच्युरिटीआधी कधी बंद करता येईल?

सेव्हिंग अकाउंट कधीही बंद करता येतं

रिकरिंग डिपाॅझिट तीन वर्षांनंतर बंद करता येतं

टाइम डिपाॅझिट 6 महिन्यांनंतर बंद करता येतं

मंथली इन्कम स्कीम 1 वर्षांनी बंद करता येते

सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम 1 वर्षानंतर बंद करता येते

सीनियर सिटिझन्स सेव्हिंग स्कीम 1 वर्षानंतर बंद करता येते

कर सवलत

पोस्ट आॅफिसच्या काही योजनांवर कर सवलत मिळते. त्या आहेत टाइम डिपॉझिट, सीनियर सिटिझन सेविंग्ज स्कीम, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि नॅशनल सेविंग्ज सर्टिफिकेट्स.

भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीची गुंडगिरी; सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 7, 2019 03:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading