युरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर करीत आहे आणि आपण हे भारतामध्येच पूर्णपणे जिंकू शकता

युरोमिलियन्स 11,2 अब्ज INR लॉटरी जॅकपॉट ऑफर करीत आहे आणि आपण हे भारतामध्येच पूर्णपणे जिंकू शकता

EuroMillions Superdraw मध्ये 1-50 च्या श्रेणीतील 5 मुख्य संख्या आणि 1-12 च्या श्रेणीतून 2 लकी स्टार्स नावाच्या अतिरिक्त संख्या निवडण्यासाठी खेळाडू आवश्यक आहेत.

  • Share this:

EuroMillions Superdraw: इतर कोणत्याही लॉटरी ड्रॉ भारतात जरी आले आहेत, पण EuroMillions येणाऱ्या शुक्रवारी 25 सप्टेंबर रोजी संपूर्ण युरोपमधील 11,2 अब्ज INR (130 दशलक्ष डॉलर्स) किमतीचे जॅकपॉट ऑफर करीत आहे.

काही दिवसातच, जगातील सर्वात रोमांचक लॉटरी इवेंट आपली जागा निर्माण करेल आहि आश्चर्य म्हणजे ते भारतातील लॉटरी खेळणाऱ्यासांठी उपलब्ध आहे. The EuroMillions Superdraw, हा शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020 होणारा संपूर्ण युरोपमधील सर्वात मोठा लॉटरी ड्रॉ होणार आहे. ह्या ड्रॉ  मधले सर्वात मोठे बक्षीस हे  11,2 अब्ज भारतीय रुपये (€130 मिलियन) किंमतीचे एक जॅकपॉट आहे.

EuroMillions Superdraw( यूके आणि आयर्लंड मधील मेगाड्रॉस मध्ये सुपर जॅकपॉट्स म्हणून देखील ओळखला जातो) हा ड्रॉ वर्षात फक्त काही वेळाच जाहीर केला जातो आणि मागील ड्रॉ मध्ये जरी मोठे पारितोषिक जिंकले असले तरी हा ड्रॉ मोठ्या, नऊ अंकी जॅकपॉट्सची हमी देतो. हा जॅकपॉट खूप मोठा आहे, पण जिंकण्यासाठी इतर 12 बक्षीस विभाग आहेत, हा ड्रॉ संपूर्ण युरोपमध्ये सर्वांना आवडत देखील आहे.

तिकीट विक्री जोरदार सुरू आहे आणि जगातील आघाडीची ऑनलाइन लॉटरी तिकीट खरेदी सेवा lottosmile.in, वर उपलब्ध आहेत, भारतातही सहभाग शक्य होण्यासाठी lottosmileचे आभार.

EuroMillions Superdraw कसे खेळायचे

EuroMillions Superdraw मध्ये 1-50 च्या श्रेणीतील 5 मुख्य संख्या आणि 1-12 च्या श्रेणीतून 2 लकी स्टार्स नावाच्या अतिरिक्त संख्या निवडण्यासाठी खेळाडू आवश्यक आहेत.

काही खेळाडूंना वाढदिवस, वर्धापनदिन किंवा इतर महत्त्वपूर्ण संख्यां प्रमाणे आपली आवडती संख्या निवडायला आवडते. तर काहींना संगणका द्वारे जनरेट झालेल्या संख्या पटकन निवडायला आवडतात.

तुम्ही कुठून खेळू शकता?

उत्तर आहे: कुठेही! तुम्ही कुठेही राहत असाल तिथुन तुम्ही EuroMillions Superdraw, खेळू शकता अर्थात, यात भारताचा नक्कीच समावेश आहे. आपल्या संगणकावर LottoSmileच्या वेबसाइटला भेट देऊन किंवा आपल्या स्मार्टफोनवर आपण अधिकृत EuroMillions तिकिटांसह लॉटरी ड्रॉ खेळू शकता.. बस हे इतकेच सोपे आहे!

2002, पासून LottoSmile ने 5. 5 दशलक्षाहून अधिक नशीबवान विजेत्यांना100 दशलक्ष डॉलर्स इतकी बक्षिसे दिली! आपण आश्चर्य करत असाल की खरच LottoSmile वर खेळताना भारतीय खेळाडू जिंकले आहेत का?... तर होय छोट्या लॉटरी बक्षिसे जिंकलेल्या अनेक भारतीय खेळाडूंसोबत, मोठ्या लॉटरी बक्षिसे जिंकलेल्यांची सुद्धा आम्ही खात्री देतो. आमच्या सर्वात मोठा भारतीय विजेत्यानी ऑक्टोबर 2018 मध्ये 32,161 डॉलर ऑस्ट्रिया लोट्टो बक्षीसाचा दावा केला होता.

ऑनलाइन खेळणे हे सोपे, विश्वसनीय आणि सुरक्षित आहे

आपण ऑनलाईन EuroMillionsची अधिकृत तिकिटे खरेदी करू शकता. तसेच Lottosmile मार्फत इतर आंतरराष्ट्रीय लॉटरीच्या विस्तृत श्रेणीची तिकिटे सुद्धा उपलब्ध असतील. आपल्याला EuroMillions Superdraw खेळण्यासाठी फक्त एकच करायचे आहे ते म्हणजे ...

  1. आपले क्रमांक निवडा
  2. 'प्ले' बटणावर क्लिक करा
  3. पेमेंट पूर्ण करा

एवढेच, आपण पूर्ण केलात!

तुमच्या आयुष्यात 11,2 अब्ज रुपयां सारख्या अतिरिक्त रक्कमेचे तुम्ही काय कराल? त्याबद्दल नक्कीच विचार करा, परंतु फार काळ थांबू नका कारण हा ड्रॉ लवकरच येणार आहे. Lottosmile वर तुमची तिकीट ऑनलाईन खरेदी करा म्हणजे तुम्ही या शुक्रवारी जगातील सर्वात मोठ्या लॉटरी इवेंट EuroMillions Superdraw मध्ये भाग घेऊ शकता!

Promoted

Published by: Manoj Khandekar
First published: September 24, 2020, 12:17 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading