आजपासून 'या' गोष्टींसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

आजपासून ( 1 एप्रिल ) नवं आर्थिक वर्ष सुरू झालंय. पाहा आजपासून कुठल्या नेहमीच्या आयुष्यातल्या गोष्टी महाग झाल्यात.

  • Share this:

आजपासून कार खरेदी करणं महाग होणार आहे. टाटा मोटर्स, रेनो इंडिया, जगुआर लॅण्ड रोवर इंडिया (जेएलआर), महिंद्रा अँड महिंद्रा या कार्सच्या प्राॅडक्ट लाइनअपची किंमत वाढलीय.

हृदयात स्टेंट लावणं होणार महाग. बेयर मेटल स्टेंट 600 रुपयांनी महाग होऊन त्याची किंमत होईल 8261 रुपये. तर बायोडिग्रेडेबल स्टेंट 2,190 रुपयांनी महाग होऊन त्याची किंमत 30,080 असेल. नव्या दरावर 5 टक्के GSTलागेल.

कार चालवणंही होणार महाग. नैसर्गिक गॅसच्या किमती 18 टक्के वाढणार आहेत. त्यामुळे CNG वर चालणाऱ्या गाड्यांना या महागाईला तोंड द्यावं लागेल.

जेवण बनवणंही होणार महाग. नैसर्गिक गॅसमध्ये वाढ झाल्यानं पाइपामधून येणाऱ्या गॅसच्या किमती सरकार वाढवू शकतं. त्याचा परिणाम जेवण बनवण्यावर होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 1, 2019 12:45 PM IST

ताज्या बातम्या