1 मेपासून तुमच्या आयुष्यात होणार 'हे' 5 मोठे बदल

येत्या 1 मेपासून बरेच आर्थिक बदल होतायत. त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नक्की पडणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल

News18 Lokmat | Updated On: Apr 29, 2019 04:18 PM IST

1 मेपासून तुमच्या आयुष्यात होणार 'हे' 5 मोठे बदल

येत्या 1 मेपासून बरेच बदल होतायत. त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यावर नक्की पडणार आहे. जाणून घ्या त्याबद्दल

SBI 1 मेपासून बँक डिपाॅझिट आणि कर्जाच्या व्याजदरात बदल होतोय. RBIचा बदललेला रेपो रेट लागू होतोय. त्याचा परिणाम बँकेतली जमा आणि कर्जावर होणार.

पंजाब नॅशनल बँक आपली डिजिटल वाॅलेट 1 मेपासून बंद करणार आहे. त्यात जमा झालेले पैसे ग्राहकांनी अकाउंटमध्ये ट्रान्सफर करावेत, असं बँकेनं सांगितलंय.

Loading...

तुम्ही ट्रेनमधून प्रवास करणार असाल आणि तुम्हाला तुमचं बोर्डिंग स्टेशन बदलायचं असेल तर 24 तास आधी तुम्ही त्यात बदल करू शकता.

आता 1 मेपासून तुम्ही एअर इंडियाचं तिकीट 24 तासात रद्द केलंत तर तुम्हाला काही दंड पडणार नाही.

1 मेपासून गॅसच्या किमतीत वाढ होणार आहे. याआधी 1 एप्रिलपासून गॅसच्या किमतीत वाढ झालीय. बिना सबसिडीच्या सिलेंडर्स 5 रुपयांनी वाढलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 29, 2019 04:13 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...