TVS ने लाँच केली पेट्रोल किंवा वीजेशिवाय चालणारी नवी इको फ्रेंडली बाईक, ही आहेत वैशिष्ट्य

TVs, ethanol motorcycle - TVS नं भारतात पहिली इथेनाॅलवर चालणारी बाइक लाँच केली.

  • Share this:

TVS नं भारतात पहिली इथेनाॅलवर चालणारी बाइक लाँच केली. टीव्हीएस आरटीआर 200 एफआय ई 100 लाँच करताना रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.

Apache RTR 200 Fi E100 या बाइकला हिरव्या रंगाचे ग्राफिक्स आणि इथेनाॅल लोगो दिलाय. या बाइकमध्ये ट्विन स्पे ट्विन पोर्ट ईएफआय टेक्नाॅलाॅजी वापरलीय.

ही बाइक 8500 आरपीएमवर 21 पीएसची पाॅवर आणि 7000 आरपीएमवर 18.1 न्यूटन मीटरचा टार्क जनरेट करते.

ही बाइक 129 किमी प्रति तासाच्या स्पीडनं चालते. कुठल्याही स्थितीत ही बाइक शानदार पाॅवर देते.

इथेनाॅल भारतात रिन्यूएबल प्लँटद्वारे तयार होतं. इथोनेल प्रवासासाठी सुरक्षित मानलं जातं.शिवाय यामुळे प्रदूषण होत नाही.

2018 मध्ये दिल्लीत झालेल्या ऑटो प्रदर्शनात ही बाइक पहिल्यांदा समोर आली होती. आता ती भारतात लाँच झालीय. बाइकची किंमत आहे 1 लाख 20 हजार रुपये.

2018 मध्ये दिल्लीत झालेल्या ऑटो प्रदर्शनात ही बाइक पहिल्यांदा समोर आली होती. आता ती भारतात लाँच झालीय.बाइकची किंमत आहे 1 लाख 20 हजार रुपये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 12, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या