Financial Planning: या वयातच करा सुरुवात, आयुष्यात कधीच पैशांची कमी भासणार नाही

योग्य वयात करिअरला सुरुवात आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवल्यास तुम्ही स्वत:साठी एक सुरक्षित भविष्य घडवू शकाल.

  • Share this:

योग्य वयात करिअरला सुरुवात आणि योग्य ठिकाणी पैसे गुंतवल्यास तुम्ही स्वत:साठी एक सुरक्षित भविष्य घडवू शकाल. आयुष्यात काही तत्वांचे पालन करून आपण कमी वयात आपलं स्वत:चं अस्तित्व निर्माण करू शकतो.

Financial Planning at age of 18-20 years- शिक्षण पुर्ण केल्यानंतर आपण नोकरीच्या मागे लागतो. एकदा का चांगली नोकरी मिळाली की आपण लगेच लग्नाचा विचार समोर येतो. पण या सर्वांत आपण जर 20 वर्षाच्या वयात योग्य आर्थिक नियोजन केलं तर पुढील आयुष्यासाठी आपल्याला सर्वकाही सोपं जातं. हे आर्थिक नियोजन म्हणजे काही खुप मोठी गोष्ट नव्हे, यासाठी आपण छोट्या- छोट्या गोष्टींचे नियोजन केलं पाहिजे.

सर्वात आधी तुमचं ध्येय निश्चित करा. त्यासाठी लागणार खर्च आधीच मांडून घ्या. म्हणजे थोडक्याचं थोडफार मनी मॅनेजमेंट करा.

जेव्हा आपण पैसे कमावायला लागू तेव्हा काही वेळेला होतं असं की, तो पैसा आपण फॅशनच्या नावाखाली पाण्यासारखा खर्च करायला लागतो. पण असं न करता आपण बचत करून थोडा भविष्याचा विचार केला पाहिजे.

‘थेंबे-थेंबे तळे साचे’ यानुसार, जर आज थोड्या पैशांची बचत कराल तर भविष्यामध्ये जास्त पैसा गुंतवणूकीला वापरू शकाल.

ज्या गोष्टींची खरचं गरज आहे अशाच गोष्टींवरती आपण पैसे खर्च केले पाहिजे. त्यामळे नको त्या गोष्टींवर पैसे खर्च करण्यापेक्षा विचार करून खर्च करायला हवा.

काही वेळेला आपण विचार करण्यातच जास्त वेळ घालवतो. यापेक्षा विचार करणं बंद करून योग्य गुंतवणूक आपण करायला हवी.

शरीर आहे म्हणजे आपण आजारी तर पडणारच त्यासाठी उपचार करणं गरजेचं आहे. पण जर आपण कमी वयातच एखादी चांगली मेडिकल पॉलिसी घेतली तर यामध्ये खर्च कमी येतो.

असंही नाही की संपुर्ण आयुष्यपभर आपण फक्त कामच केलं पाहिजे. म्हणून आत्तापासूनच पैशांची बचत करायची आणि निवृत्तीनंतर निवांत आयुष्य जगायचं.

वर्षातुन दोनदा आपल्या संपूर्ण शरीराचं मेडिकल चेकअप करणं आवश्यक आहे. यासाठी एक चांगली जीवन योजना घेणं गरजेचं आहे.

सरकार-बँक कोणत्या नवीन योजना बाजारात आणतं याचीही माहिती घेत रहा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 2, 2019 09:47 PM IST

ताज्या बातम्या