भारतात नोकरीसाठी आहेत या टाॅप 10 कंपन्या

भारतीयांसाठी नोकरी करायला चांगल्या असलेल्या कंपन्यांची नावं पुढे आलीयत. नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्या पुढीलप्रमाणे -

News18 Lokmat | Updated On: Apr 13, 2019 05:01 PM IST

भारतात नोकरीसाठी आहेत या टाॅप 10 कंपन्या

LinkedIn नं नुकताच एक अहवाल सादर केला. त्या अहवालानुसार भारतीयांसाठी नोकरी करायला चांगल्या असलेल्या कंपन्यांची नावं पुढे आलीयत. नोकरी करण्यासाठी सर्वोत्तम कंपन्या पुढीलप्रमाणे

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड : इंडस्ट्री- आॅइल आणि एनर्जी, कर्मचाऱ्यांची संख्या - 29500, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, जामनगर, नवी दिल्ली, कामाची क्षेत्र - Operations, Business analyst, Engineering.* (Image: Reuters)

Alphabet Inc. : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 98000, मुख्य आॅफिसेस - नवी दिल्ली, हैद्राबाद, बंगळुरू, कामाची क्षेत्रं - मार्केटिंग, इंजिनियरिंग, मीडिया आणि कम्युनिकेशन (Image: Reuters)

Loading...

झोमॅटो : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 4000, भारतातली मुख्य आॅफिसेस - नवी दिल्ली, गुरगाव, मुंबई, कामाचं क्षेत्र - सेल्स, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट, आॅपरेशन्स

Tata Consultancy Services : इंडस्ट्री - माहिती, तंत्रज्ञान, सेवा, कर्मचाऱ्यांची संख्या - 417,900, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, चेन्नई, बंगळुरू, कामाचं क्षेत्र - आॅपरेशन्स, इन्फाॅर्मेशन टेक्नाॅलाॅजी, इंजिनियरिंग (Image: PTI)

स्विगी : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 6000, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू, कामची क्षेत्रं - Data mining, Market study, Market analysis, Information Technology.

उबर : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 1700, भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, नवी दिल्ली, हैद्राबाद, कामाची क्षेत्र - Business development, Engineering, Operations. (Image: Reuters)

One97 Communications : इंडस्ट्री - टेक्नाॅलाॅजी, कर्मचाऱ्यांची संख्या - 7200,  भारतातली मुख्य आॅफिसेस - मुंबई, नोएडा, नवी दिल्ली, कामाची क्षेत्र - Sales, Information technology, Engineering. (Image: Reuters)

Oyo: इंडस्ट्री - Hospitality, कर्मचाऱ्यांची संख्या 7000, भारतातली मुख्य आॅफिसेस - गुरगाव, बंगळुरू, नवी दिल्ली, कामाची क्षेत्र - बिझनेस डेव्हलपमेंट, सेल्स, आॅपरेशन्स (Image: PTI)

अॅमेझाॅन : इंडस्ट्री - ई काॅमर्स, कर्मचाऱ्यांची संख्या - 50,000, भारतातली मुख्य आॅफिसेस - हैद्राबाद, चेन्नई, बंगळुरू, कामाची क्षेत्र - Customer support, Operations, Engineering. (Image: Reuters)

फ्लिपकार्ट : इंडस्ट्री - ई काॅमर्स, कर्मचाऱ्यांची संख्या - 13,900, भारतातली मुख्य आॅफिसेस - नवी दिल्ली, बंगळुरू, कामाची क्षेत्र - प्राॅडक्ट मॅनेजमेंट, शिक्षण, इंजिनियरिंग (Image: Reuters)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 13, 2019 05:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...