हे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...

हे आहेत जगातले टॉप 10 ब्रँड्स, या यादीत फेसबुक नाही, कारण...

जगातल्या सगळ्यात मोठ्या 10 ब्रँड्सची यादी आली आहे. हे 2019 या वर्षातले मोठे ब्रँड्स आहेत. या यादीत अ‍ॅपल (Apple) पहिल्या क्रमांकावर आहे.

  • Share this:

मुंबई, 19 ऑक्टोबर : जगातल्या सगळ्यात मोठ्या 10 ब्रँड्सची यादी आली आहे. हे 2019 या वर्षातले मोठे ब्रँड्स आहेत. या यादीत अ‍ॅपल (Apple) पहिल्या क्रमांकावर आहे. गुगल दुसऱ्या क्रमांकावर तर तिसऱ्या क्रमांकावर अ‍ॅमेझॉन आहे. त्याखालोखाल मायक्रोसॉफ्ट आणि कोका कोलाचा क्रमांक लागतो. पण फेसुबकला मात्र या 10 ब्रँडमध्ये स्थान मिळालेलं नाही.

जगातले 10 मोठे ब्रँड्स

1. अ‍ॅपल

2. गुगल

3. अ‍ॅमेझॉन

4. मायक्रोसॉफ्ट

5. कोका कोला

6. सॅमसंग

(हेही वाचा : नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सगळंच महाग,पाकमध्ये भूकबळी जाण्याचा धोका)

7.  टोयोटा

8.  मर्सिडीज

9. मॅकडॉनल्ड्स

10. डिस्ने

या मोठ्या ब्रँड्समध्ये फेसबुक मात्र नाहीये. फेसबुकला 100 ब्रँड्सच्या यादीत 14 वं स्थान मिळालं आहे. प्रायव्हसीसारख्या काही वादांमुळे या कंपनीला धक्का बसला आहे. पोनेमॉन इन्स्टिट्यूटने केलेल्या एका सर्व्हेनुसार केंब्रिज अ‍ॅनॅलिटिका डेटा प्रकरणानंतर फेसबुकवर युजर्सचा विश्वास 66 टक्क्यांनी कमी झाला आहे.

(हेही वाचा : SBI च्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का, 1 नोव्हेंबरपासून होणार हा बदल)

============================================================================================

VIDEO : शेवटच्या सभेत शरद पवारांचा फडणवीसांना थेट सवाल, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: applemoney
First Published: Oct 19, 2019 07:59 PM IST

ताज्या बातम्या