२०१९ मध्ये या राशीची लोकं होतील मालामाल आणि यांना राहावं लागेल सावध

येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येईल याबद्दल थोडीशी कल्पना देणार आहोत.

  • Share this:

हे वर्ष संपायला आता काही दिवसच उरले आहेत. पुढच्या वर्षाकडे सारेच फार सकारात्मकतेने पाहत आहेत. पुढच्या वर्षीची आर्थिक गणितं आपल्या मनाप्रमाणे असतील की नाही हाच प्रश्न अनेकांना सतावतो. आज आम्ही तुम्हाला येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येईल याबद्दल थोडीशी कल्पना देणार आहोत.

मेष- या राशीला येणार वर्ष आनंदाचं असेल. पैशांचा पाऊस पडेल. मात्र यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागणार आहे.

वृषभ- या वर्षी तुम्ही गुंतवणूकीकडे अधिक लक्ष द्या. यामुळे तुमची पैशांची चणचण दूर होईल. फेब्रुवारी सोडून बाकी सर्व महिन्यात पैसा खिशात येत राहील.

मिथुन- यावर्षी तुमचं नोकरीत बढती होण्याची शक्यता फार आहे. धैर्याने काम करा. एकाग्रतेने काम केलं तर नफा दुप्पट मिळेल.

कर्क- नवीन नोकरी मिळू शकते. यावर्षी सेव्हिंगकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. यावर्षी खूप खर्च होऊ शकतात. त्यामुळे शक्यतो खर्चाला लगाम घाला.

सिंह- नव्या मिळकतीचे रस्ते उघडतील. साइड बिझनेस सुरू करु शकता. नवीन गाडी किंवा घर खरेदीचे योग आहेत. अचानक मोठा लाभ होईल.

कन्या- हे वर्ष तुम्हाला फार लाभदायी असेल. वर्षाचे शेवटचे ३ महिने सोडून संपूर्ण वर्ष तुमची आर्थिक परिस्थिती सुधारत राहील.

तुळ- या वर्षी आर्थिक अडचणी निर्माण होतील. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना दोनदा विचार करा. पैसे कमवण्यासाठी यावर्षी तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल. मात्र जर तुम्ही मेहनतीत कोणतीही कसर सोडली नाही तर अपेक्षेपेक्षा जास्त पैशांचा लाभ होऊ शकतो.

वृश्चिक- यावर्षी पैशांच्याबाबतीत अधिक सावधगिरी बाळगली पाहिजे. छोटीशी चूक मोठं नुकसान करु शकते. यावर्षी परदेशात जाण्याचीही चिन्ह आहेत. नवीन कामात तुम्ही प्रतिस्पर्ध्यांवर मात करु शकता.

धनु- यावर्षी सट्टा आणि शेअर बाजारापासून दूर रहा. तसंच गरज नसेल तर यात्रा करु नका. वर्षाच्या शेवटी बिझनेस टार्गेट पूर्ण होईल. मोठ्या खर्चांवर आळा घाला.

मकर- तुमच्या कामाचं कौतुक होईल आणि नोकरीत बढतीही मिळेल. मार्चमध्ये मोठ्या प्रवासाची संधी मिळाले. योग्य पद्धतीने काम केलं तर चांगला पैसा मिळेल.

कुंभ- वर्षाच्या सुरुवातीला फार मेहनत करावी लागेल. जूननंतर परिस्थिती सुधारेल. अडकलेला पैसा मिळेल आणि पगारात वाढही होईल. शेअर बाजारातूनही चांगला पैसा मिळेल.

मीन- हे वर्ष तुमच्यासाठी सर्वोत्तम असेल. अनेक चांगल्या गोष्टी या वर्षात घडतील. अनेक वर्षांपासून अडकलेला पैसा मिळेल. यावर्षी तुम्हाला अशा संधी मिळतील ज्यांची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 10:18 AM IST

ताज्या बातम्या