हट्टी डागांपासून सुटका होण्यासाठी ‘डाय हॅक्स’

हट्टी डागांपासून सुटका होण्यासाठी ‘डाय हॅक्स’

तुमच्या सर्व डागांची चिंता दूर होण्यासाठी तुम्हाला एका प्रभावी वाॅ शिंग मशीनची गरज आहे.

  • Share this:

कपड्यांवरचे न जाणारे हट्टी डाग, डागांच्या राहणाऱ्या कायमच्या खुणा, कपड्यांवर दिसणारे हे ओंगळवाणे डाग एक डोकेदुखी होऊन राहते. पण आता आमच्याकडे तुमच्यासाठी एक चांगला सल्ला आहे. ज्यामुळे तुमचा हा त्रास कायमस्वरूपी संपून जाईल. तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरातून हे डाग घालवण्यासाठी कुठलाही पदार्थ घ्यायची गरज लागणार नाही.

हे डाग काढण्याआधी तुम्ही पॅच टेस्ट करा. उदाहरणार्थ, तुमच्या आवडत्या पिवळ्या रंगाच्या ब्लाऊजवर  काॅफीचे न जाणारे डाग पडले तर स्टेन रिमुव्हर सोल्युशन – डाग काढण्याचं रसायन – कपड्याच्या एका भागावर लावून पाहा. रंग उडतोय किंवा ब्लिच होतोय का ते तपासून पाहा. तुमच्या कपड्याचं काही नुकसान झालं नाही तर मग तुम्ही स्टेन रिमुव्हरनं त्यावर हल्ला करू शकता.

या (DIY hacks ) डाय हॅक्सनं तुमचे कपडे डाग विरहित राहतात आणि तुमचं ड्राय क्लिनिंगचं बिलही वाचतं.

चहा किंवा काॅफीचे डाग

डाग पडलेला कपड्याचा भाग एका बाउलमध्ये ठेवा. त्यावर गरम पाणी ओता आणि हलक्या हातानं तो भाग चोळा. नंतर कपडा पाण्याबाहेर काढा आणि एका सपाट पृष्ठभागावर ठेवा. आता तुम्ही भांडी धुवायचं सोल्युशन- डिशवाॅशर , पांढरा व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात एकत्र करा. आता एक टुथब्रश घेऊन तो डाग हलक्या हातानं घासा. त्यानंतर ताबडतोब तुमचा तो कपडा वाॅ शिंग मशीनमध्ये टाका.

चिखल किंवा गवताचा डाग

सावकाशपणे सुकलेला चिखल किंवा गवत चोळून काढून टाका. त्यानंतर तो भाग डिटर्जंट आणि गरम पाण्यानं धुवा. मग पांढरा व्हिनेगर आणि पाणी एकत्र करा. हे सोल्युशन कपड्याच्या डाग पडलेल्या भागावर चोळा. शेवटी तो कपडा धुऊन घ्या.

घामाचे डाग

घामामुळे पांढरे शर्ट्स खराब होतात. तसं होऊ नये म्हणून हे तीन उपाय करून पाहा.

पहिला उपाय - मिट टेंडरायझरचा वापर करा.घामामुळे कपड्यांवर प्रोटिनचा थर जमा होतो. घामाचा डाग असलेला कापडाचा भाग ओलसर करा, त्यावर मिट टेंडरायझर पसरवा, थोडा वेळ जाऊ द्या आणि त्यानंतर कापड धुऊन घ्या.

दुसरा उपाय – तुमचा या डिशवाॅशर तुमच्या घरातली भांडी चकचकीत करत असेल. तोच डिशवाॅशर आणि हायड्रोजन पे ऱाॅ क्साइड एकत्र करून हळुवारपणे घामाचा डाग असलेल्या भागावर चोळा. एका तासानं कपडा धुऊन घ्या.

तिसरा उपाय – पाणी आणि लिंबाचा रस एकत्र करा. डागावर चोळा. काही मिनिटं तसंच ठेवा आणि त्यानंतर कपडा वाॅ शिंग मशीनमध्ये धुवायला टाका. हा एकदम खात्रीलायक उपाय आहे. यामुळे घामाचे डाग काढण्यासाठी तुम्हाला फार खर्चही येणार नाही.

कॅचअपचे डाग

तुम्ही सामोसा खाताना कॅचअप घेतलंय. त्याचा डाग तुमच्या

टेबलक्लाॅथवर पडला तरी काळजी करू नका. त्यावर आधी थंड पाणी टाका. पाण्यानं सर्व साफ करा. डिटर्जंट पावडरनं डागावर घासा. पांढरं व्हिनेगर वापरा आणि नंतर तो टेबलक्लाॅथ वाॅ शिंग मशीनमध्ये धुवा.

तुमच्या सर्व डागांची चिंता दूर होण्यासाठी तुम्हाला एका प्रभावी वाॅ शिंग मशीनची गरज आहे. यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि वेगवेगळ्या डागांसाठी वेगवेगळे उपाय करण्याचे कष्टही वाचतील.

डाय हॅक्स हे तंत्रज्ञान तुम्हाला उपयोगी आहे. त्यामुळे सगळं सोपं होईल.

हे सर्व एकत्र तंत्रज्ञान तुम्हाला व्हर्लपुलच्या ३६० ब्लूमवाॅश प्रो मध्ये आहे. व्हर्लपुलच्या या टाॅप लोड वाॅशरमध्येच हिटर आहे. हाॅटमॅटिक टेक्नाॅलाॅजी वापरून हे मशीन बनवलंय. इन्टेलिसेन्सर (Intellisensor)  आणि अत्याधुनिक मायक्रोप्रोसेसर यांनी ही हाॅटमॅटिक टेक्नाॅलाॅजी तयार झालीय. यामुळे कपड्याच्या टाइपप्रमाणे पाण्याचं तापमान नियंत्रित होतं. यामुळे कपडे अतिशय चांगल्या पद्धतीनं धुऊन निघतात. ३६० डिगरी ब्लूमिंग वाॅश मोशनमुळे कठीण आणि हट्टी डाग ५० टक्क्यांपर्यंत जातात. शिवाय ही मशीन कपड्यावरचे जंतू ९९.९ टक्के काढून टाकते.

आणखी महत्त्वाचं म्हणजे, ही ५ स्टार मशीन तिच्या ३६० डिगरी स्प्रे फीचरमुळे २५ टक्के पाणी कमी वापरते. मशीनमध्ये हार्ड वाॅटर वाॅश, स्मार्ट डिटर्जंट डोसेज, ४ लेव्हल ड्राइंग अशी बरीच तंत्रज्ञानं असल्यानं कपडे धुण्याचा अनुभव नंबर १ मिळतो. शिवाय मशीन खूप आकर्षक दिसते. ७ किलो ते ९.५ किलोच्या रेंजमध्ये ही मशीन उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी लिंकवर क्लिक करा.

First published: November 21, 2019, 1:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading