मराठी बातम्या /बातम्या /मनी /

शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 477 अंकांनी तर निफ्टी 148 अंकांनी वधारला

शेअर बाजार तेजीत; सेन्सेक्स 477 अंकांनी तर निफ्टी 148 अंकांनी वधारला

सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअर्सच्या यादीत 28 शेअर हिरव्या रंगात बंद झाले आहेत. त्याच वेळी, केवळ 2 कंपन्यांचे शेअर लाल चिन्हात बंद झाले आहेत. आज इंडसइंड बँक (IndusInd Bank) 0.39 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लूझर आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 28 डिसेंबर : शेअर बाजारात आज पुन्हा एकदा मोठी तेजी दिसून आली आहे. दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स 477.24 अंकांच्या किंवा 0.83 टक्क्यांच्या वाढीसह 57,897.48 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी निर्देशांक 148.05 अंकांच्या किंवा 0.87 टक्क्यांच्या वाढीसह 17,234.30 च्या पातळीवर बंद झाला. याशिवाय बँक निफ्टी निर्देशांक 124.55 अंकांच्या वाढीसह 35,182.45 वर बंद झाला.

सेन्सेक्सच्या टॉप-30 शेअर्सच्या यादीत 28 शेअर हिरव्या रंगात बंद झाले आहेत. त्याच वेळी, केवळ 2 कंपन्यांचे शेअर लाल चिन्हात बंद झाले आहेत. आज इंडसइंड बँक (IndusInd Bank) 0.39 टक्क्यांच्या घसरणीसह टॉप लूझर आहे. त्याचबरोबर PowerGridचाही यादीत समावेश करण्यात आला आहे.

यंदाचं वर्ष IPO नी गाजवलं, पुढील वर्षातही सज्ज; यावेळी गुंतवणुकीची संधी हुकवू नका, वाचा सविस्तर

सेन्सेक्सच्या वाढलेल्या शेअर्सच्या यादीत सन फार्मा अव्वल स्थानावर आहे. आजच्या व्यवहारानंतर SUN pharma चे शेअर 2.95 टक्क्यांच्या वाढीसह 817 च्या पातळीवर बंद झाला आहे. याशिवाय Asian Paints, M&M, NTPC, Titan, LT, Reliance, Tech Mahindra, HCL Tech, ITC, Infosys, Wipro, HDFC Bank, Bharti Airtel, SBI, Axis Bank, Tata Steel, Bajaj Finance, HDFC, TCS Maruti, Bajaj Finance, Kotak Bank, Nestle India, Dr Reddy's and ICICI Bank चे शेअर्स हिरव्या चिन्हावर बंद झाले.

Income Tax ची तुमच्यावर नजर, रोखीने केले असतील 'हे' व्यवहार तर येईल नोटीस; वाचा नियम

सेक्टोरिअल इंडेक्सही तेजीत

सेक्टोरिअल इंडेक्सबद्दल बोलायचे झाले तर आज सर्वच क्षेत्रांत खरेदी दिसून आली आहे. Nifty Bank, Auto, Financial Services, FLCG, IT, Media, Metal, Pharma, PSU Bank, Private Bank, Realty, Healthcare, Consumer Durable & Oil & Gas हिरव्या रंगात बंद झाले.

First published: