SBI नं ग्राहकांना केलं अलर्ट, ATM वापरताना लक्षात ठेवा या 12 गोष्टी

SBIनं ग्राहकांना फ्राॅडपासून सावध कसं राहायचं याबद्दल 12 गोल्डन टिप्स दिल्यात.

News18 Lokmat | Updated On: May 2, 2019 07:30 PM IST

SBI नं ग्राहकांना केलं अलर्ट, ATM वापरताना लक्षात ठेवा या 12 गोष्टी

SBIनं आपल्या बँक ग्राहकांना एटीएमबद्दल जागरुक केलंय. SBIनं ग्राहकांना फ्राॅडपासून सावध कसं राहायचं याबद्दल 12 गोल्डन टिप्स दिल्यात.

तुम्हाला कार्ड मिळाल्यानंतर तुम्ही कार्डाच्या मागे सही करून ठेवा.

एटीएम पिन नियमितपणे बदलत जा.

एटीएम पिन नियमितपणे बदलत जा.

Loading...

डेबिट कार्डावर कधी पिन लिहू नका. तो लक्षातच ठेवा.

पिन नंबर कुणालाही सांगू नका. अगदी RBI किंवा बँकही तुम्हाला पिन नंबर विचारत नाही.

एटीएममधून पैसे काढताना कुठल्याही अनोळखी व्यक्तीला सोबत ठेवू नका.

तुम्ही पिनची एन्ट्री करताना ती काळजीपूर्वक करा. शक्य झाल्यास हातानं झाकून करा.

एटीएममधून मिळालेली रिसिट चुकूनही तिथे फेकू नका.

एटीएम मूळ रूपात येत नाही, पुन्हा हिरवा दिवा लागत नाही, तोपर्यंत तुम्ही तिथे थांबा.

कुठल्याही हाॅटेल, दुकानात एटीएम कार्डाचा उपयोग तुमच्या समोरच करा.

साध्या स्टाॅलवर कार्डाचा उपयोग करू नका.

साध्या स्टाॅलवर कार्डाचा उपयोग करू नका.

नवं कार्ड मिळालं की जुनं नष्ट करा.

नवं कार्ड मिळालं की जुनं नष्ट करा.

कार्ड हरवलं तर 1800 425 3800 किंवा 1800 11 22 11 या नंबरवर संपर्क करा.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 2, 2019 07:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...