SBI बँक बंद करणार ही सेवा, आजच काढता येणार पैसे

SBI बँकेमध्ये तुम्ही चेकनं पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.

  • Share this:

देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वाची सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमचं एसबीआयमध्ये खातं असेल तर याचा परिणाम तुमच्यावर देखील होऊ शकतो. कारण 12 डिसेंबरपासून SBI बँकेचं चेक निकामी होणार आहे.

SBI बँकेनं ग्राहकांसाठी नवं चेकबुक देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेनं जुने चेकबुक बँकेत जमा करण्यासाठी सर्व ग्राहकांना मेसेजही पाठवले आहेत. त्यामुळे पुढच्या महिन्यापासून नॉन सिटीएस चेक बँकेत स्वीकारले जाणार नाही.

आरबीआयनं दिेलेल्या आदेशामुळे बँकनं हा निर्णय घेतला आहे. रिझर्व्ह बँकेनं साधारणपणे 3 महिने आधी SBI बँकेला आदेश दिले होते. 1 जानेवारीपासून नॉन सिटीएस चेकचा वापर पूर्णपणे बंद करावा. त्यामुळे बँकनं ग्राहकांना जुने चेक जमा करून नवं चेकबुक घेण्यासाठी सांगितले आहे.

Loading...

नॉन सिटीएस चेकबुक जमा करण्यासाठी बँकेनं आजचा शेवटचा दिवस देण्यात आला आहे. बँकेनं पाठवलेल्या मेसेजमध्ये 12 डिसेंबरपासून या चेकचा वापर करता येणार नाही असा उल्लेख केला आहे.

स्टेट बँक आता CTS चेकची सुविधा देणार आहे. या सुविधेमुळे चेक पेमेंटचं काम लवकर होतं. या चेकला क्लियरन्ससाठी एका बँकेतून दुसऱ्या बँकेत द्यावे लागतं नाही. क्लियरन्ससाठी फक्त एक इलेक्ट्रॉनिक कॉपी दिली जाते. त्यामुळे ग्राहकांना या सुविधेचा फायदा होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 12, 2018 12:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...